mr_tn/jhn/20/15.md

928 B

Jesus said to her

येशू तिला म्हणाला

Sir, if you have taken him away

येथे ""त्याला"" हा शब्द येशूचा उल्लेख करतो. वैकल्पिक भाषांतर: ""आपण येशूचे शरीर काढून घेतले असेल तर"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

tell me where you have put him

आपण ते कोठे ठेवले आहे ते मला सांगा

I will take him away

मरीया मग्दालीने येशूचे शरीर मिळवून पुन्हा दफन करावयाचे आहे. पर्यायी भाषांतर: ""मी शरीर मिळवू शकेन आणि पुन्हा दफन करेन"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)