mr_tn/jhn/20/15.md

16 lines
928 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Jesus said to her
येशू तिला म्हणाला
# Sir, if you have taken him away
येथे ""त्याला"" हा शब्द येशूचा उल्लेख करतो. वैकल्पिक भाषांतर: ""आपण येशूचे शरीर काढून घेतले असेल तर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# tell me where you have put him
आपण ते कोठे ठेवले आहे ते मला सांगा
# I will take him away
मरीया मग्दालीने येशूचे शरीर मिळवून पुन्हा दफन करावयाचे आहे. पर्यायी भाषांतर: ""मी शरीर मिळवू शकेन आणि पुन्हा दफन करेन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])