mr_tn/jhn/20/08.md

904 B

the other disciple

योहान या पुस्तकात त्याचे नाव समाविष्ट करण्याऐवजी स्वतःला ""दुसरा शिष्य"" म्हणून संबोधून नम्रपणे व्यक्त करतो.

he saw and believed

जेव्हा त्यानें पहिले की कबर रिकामी होती तेव्हा त्याने विश्वास ठेवला की येशू मेलेल्यांतून उठला आहे. वैकल्पिक भाषांतर: ""त्याने या गोष्टी पाहिल्या आणि विश्वास ठेवला की येशू मेलेल्यांतून उठला आहे"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)