# the other disciple योहान या पुस्तकात त्याचे नाव समाविष्ट करण्याऐवजी स्वतःला ""दुसरा शिष्य"" म्हणून संबोधून नम्रपणे व्यक्त करतो. # he saw and believed जेव्हा त्यानें पहिले की कबर रिकामी होती तेव्हा त्याने विश्वास ठेवला की येशू मेलेल्यांतून उठला आहे. वैकल्पिक भाषांतर: ""त्याने या गोष्टी पाहिल्या आणि विश्वास ठेवला की येशू मेलेल्यांतून उठला आहे"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])