mr_tn/jhn/20/03.md

458 B

the other disciple

योहान स्वतःला ""दुसरा शिष्य"" म्हणून संबोधून नम्रपणे वागतो.

went out

योहान सूचित करतो की हे शिष्य कबरेकडे जात होते. वैकल्पिक भाषांतर: ""कबरेकडे निघाले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)