# the other disciple योहान स्वतःला ""दुसरा शिष्य"" म्हणून संबोधून नम्रपणे वागतो. # went out योहान सूचित करतो की हे शिष्य कबरेकडे जात होते. वैकल्पिक भाषांतर: ""कबरेकडे निघाले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])