mr_tn/jhn/19/38.md

1.2 KiB

Joseph of Arimathea

अरीमथाई हे एक लहान शहर होते. वैकल्पिक भाषांतर: ""अरीमथाई गावातील योसेफ"" (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

for fear of the Jews

येथे ""यहूदी"" हा येशू विरोध करणाऱ्या यहूदी पुढाऱ्यासाठी एक उपलक्षक आहे. वैकल्पिक भाषांतर: "" यहूदी पुढाऱ्यांच्या भीतीने"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

if he could take away the body of Jesus

योहानाचा अर्थ असा आहे की अरिमथाईच्या योसेफाने येशूचे शरीर दफन करावे अशी इच्छा होती. पर्यायी भाषांतर: ""येशूला पुरण्यासाठी वधस्तंभावरुन खाली घेण्याची परवानगी घेण्यासाठी"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)