# Joseph of Arimathea अरीमथाई हे एक लहान शहर होते. वैकल्पिक भाषांतर: ""अरीमथाई गावातील योसेफ"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # for fear of the Jews येथे ""यहूदी"" हा येशू विरोध करणाऱ्या यहूदी पुढाऱ्यासाठी एक उपलक्षक आहे. वैकल्पिक भाषांतर: "" यहूदी पुढाऱ्यांच्या भीतीने"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]]) # if he could take away the body of Jesus योहानाचा अर्थ असा आहे की अरिमथाईच्या योसेफाने येशूचे शरीर दफन करावे अशी इच्छा होती. पर्यायी भाषांतर: ""येशूला पुरण्यासाठी वधस्तंभावरुन खाली घेण्याची परवानगी घेण्यासाठी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])