mr_tn/jhn/19/14.md

1.2 KiB

Connecting Statement:

काही काळ गेला आहे आणि आता सहावा तास आहे, कारण पिलाताने येशूला जिवे मारण्यासाठी त्याच्या सैनिकांना आज्ञा केली होती.

Now

हा शब्द कथा रेखाटातील एक विराम दर्शवितो जेणेकरून योहान येत्या वल्हांडण आणि दिवसाच्या काळाची माहिती देऊ शकेल. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

the sixth hour

दुपार बद्दल

Pilate said to the Jews

येथे ""यहूदी"" हा एक उपलक्षक आहे जो येशूचा विरोध करणाऱ्या यहूदी पुढाऱ्याचा संदर्भ घेतो. वैकल्पिक भाषांतर: ""पिलात यहूदी पुढाऱ्याना म्हणाला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)