mr_tn/jhn/19/14.md

16 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
काही काळ गेला आहे आणि आता सहावा तास आहे, कारण पिलाताने येशूला जिवे मारण्यासाठी त्याच्या सैनिकांना आज्ञा केली होती.
# Now
हा शब्द कथा रेखाटातील एक विराम दर्शवितो जेणेकरून योहान येत्या वल्हांडण आणि दिवसाच्या काळाची माहिती देऊ शकेल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# the sixth hour
दुपार बद्दल
# Pilate said to the Jews
येथे ""यहूदी"" हा एक उपलक्षक आहे जो येशूचा विरोध करणाऱ्या यहूदी पुढाऱ्याचा संदर्भ घेतो. वैकल्पिक भाषांतर: ""पिलात यहूदी पुढाऱ्याना म्हणाला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])