mr_tn/jhn/18/26.md

686 B

Did I not see you in the garden with him?

ही टिप्पणी जोर देण्यासाठी एक प्रश्नाच्या रूपात दिसून येते. येथे ""त्याला"" हा शब्द येशूचा उल्लेख करतो. वैकल्पिक भाषांतर: ""मी तुला पकडलेल्या मनुष्याबरोबर जैतुनाच्या वृक्षवाटिकेमध्ये पहिले होते! नाही का?"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-explicit]])