# Did I not see you in the garden with him? ही टिप्पणी जोर देण्यासाठी एक प्रश्नाच्या रूपात दिसून येते. येथे ""त्याला"" हा शब्द येशूचा उल्लेख करतो. वैकल्पिक भाषांतर: ""मी तुला पकडलेल्या मनुष्याबरोबर जैतुनाच्या वृक्षवाटिकेमध्ये पहिले होते! नाही का?"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])