mr_tn/jhn/18/25.md

12 lines
872 B
Markdown

# General Information:
येथे कथा रेखा परत पेत्राकडे येते
# Now
हा शब्द कथारेखामध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी वापरला जातो जेणेकरून योहान पेत्राबद्दल माहिती पुरवू शकेल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# Are you not also one of his disciples?
ही टिप्पणी जोर देण्यासाठी एक प्रश्नाच्या रूपात दिसून येते. वैकल्पिक भाषांतर: ""तु ही त्याच्या शिष्यांपैकी एक आहेस!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])