mr_tn/jhn/18/25.md

872 B

General Information:

येथे कथा रेखा परत पेत्राकडे येते

Now

हा शब्द कथारेखामध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी वापरला जातो जेणेकरून योहान पेत्राबद्दल माहिती पुरवू शकेल. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

Are you not also one of his disciples?

ही टिप्पणी जोर देण्यासाठी एक प्रश्नाच्या रूपात दिसून येते. वैकल्पिक भाषांतर: ""तु ही त्याच्या शिष्यांपैकी एक आहेस!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)