mr_tn/jhn/18/12.md

12 lines
982 B
Markdown

# General Information:
वचन 14 आपल्याला कयफाविषयी पार्श्वभूमीची माहिती देते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# the Jews
येथे ""यहूदी"" हा येशूला विरोध करणाऱ्या यहूदी पुढाऱ्यासाठी एक उपलक्षक आहे. वैकल्पिक भाषांतर: ""यहूदी पुढारी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# seized Jesus and tied him up
सैनिकांनी त्याला पळ काढण्यापासून येशूचे हात बांधले. पर्यायी भाषांतर: ""येशूला पकडले आणि त्याने पळ काढू नये म्हणून बांधले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])