mr_tn/jhn/18/01.md

16 lines
1.2 KiB
Markdown

# General Information:
1-2 वचने पुढे येणाऱ्या घटनांसाठी पार्श्वभूमी माहिती देतात. वचन 1 ते कोठे घडले ते सांगते आणि 2 वचन, यहूदाबद्दल पार्श्वभूमीची माहिती देते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# After Jesus spoke these words
नवीन घटनेच्या सुरूवातीस चिन्हांकित करण्यासाठी लेखक हे शब्द वापरतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]])
# Kidron Valley
यरुशलेममधील एक खोऱ्यात जैतून पर्वतापासून मंदिराचा पर्वत वेगळे केले आहे (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# where there was a garden
हे जैतूनचे झाड होते. वैकल्पिक भाषांतर: ""जिथे जैतुनाची वृक्षवाटिका होती"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])