# General Information: 1-2 वचने पुढे येणाऱ्या घटनांसाठी पार्श्वभूमी माहिती देतात. वचन 1 ते कोठे घडले ते सांगते आणि 2 वचन, यहूदाबद्दल पार्श्वभूमीची माहिती देते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # After Jesus spoke these words नवीन घटनेच्या सुरूवातीस चिन्हांकित करण्यासाठी लेखक हे शब्द वापरतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]]) # Kidron Valley यरुशलेममधील एक खोऱ्यात जैतून पर्वतापासून मंदिराचा पर्वत वेगळे केले आहे (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # where there was a garden हे जैतूनचे झाड होते. वैकल्पिक भाषांतर: ""जिथे जैतुनाची वृक्षवाटिका होती"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])