mr_tn/jhn/17/25.md

12 lines
733 B
Markdown

# Connecting Statement:
येशू प्रार्थना पूर्ण करतो.
# Righteous Father
येथे देवासाठी ""पिता"" हे एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# the world did not know you
जग"" हे जे देवाचे नाहीत त्यांच्या साठी टोपणनाव आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जे आपल्या मालकीचे नाहीत ते कशासारखे आहेत ते माहित नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])