mr_tn/jhn/17/25.md

733 B

Connecting Statement:

येशू प्रार्थना पूर्ण करतो.

Righteous Father

येथे देवासाठी ""पिता"" हे एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

the world did not know you

जग"" हे जे देवाचे नाहीत त्यांच्या साठी टोपणनाव आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जे आपल्या मालकीचे नाहीत ते कशासारखे आहेत ते माहित नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)