mr_tn/jhn/17/24.md

16 lines
949 B
Markdown

# Father
हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# where I am
येथे ""जेथे मी आहे"" स्वर्गाला संदर्भित करते. वैकल्पिक भाषांतर: ""माझ्यासोबत स्वर्गात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# to see my glory
माझी महानता पाहण्यासाठी
# before the creation of the world
येथे येशू निर्मिती करण्यापूर्वीच्या वेळेला संदर्भित करतो. वैकल्पिक भाषांतर: ""आम्ही जगाची निर्मिती करण्यापूर्वी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])