mr_tn/jhn/17/24.md

949 B

Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

where I am

येथे ""जेथे मी आहे"" स्वर्गाला संदर्भित करते. वैकल्पिक भाषांतर: ""माझ्यासोबत स्वर्गात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

to see my glory

माझी महानता पाहण्यासाठी

before the creation of the world

येथे येशू निर्मिती करण्यापूर्वीच्या वेळेला संदर्भित करतो. वैकल्पिक भाषांतर: ""आम्ही जगाची निर्मिती करण्यापूर्वी"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)