mr_tn/jhn/17/22.md

664 B

The glory that you gave me, I have given to them

जसे तुम्ही मला सन्मानित केले तसा मी माझ्या अनुयायांचा गौरव केला आहे

so that they will be one, just as we are one

आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""आम्हाला एकत्रित केल्याप्रमाणे तू त्यांना एकत्रित करू शकतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)