# The glory that you gave me, I have given to them जसे तुम्ही मला सन्मानित केले तसा मी माझ्या अनुयायांचा गौरव केला आहे # so that they will be one, just as we are one आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""आम्हाला एकत्रित केल्याप्रमाणे तू त्यांना एकत्रित करू शकतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])