mr_tn/jhn/17/21.md

12 lines
916 B
Markdown

# they will all be one, just as you, Father, are in me, and I am in you. May they also be in us
जेव्हा ते येशूवर विश्वास ठेवतात तेव्हा ते विश्वासाद्वारे पित्याशी आणि पुत्राशी एकजुट होतात.
# Father
हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# the world
येथे ""जग"" हे एक उपनाव आहे जे अद्याप लोकांना ओळखत नाही अशा लोकांना सूचित करते. वैकल्पिक भाषांतर: ""ज्या लोकांना देव माहीत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])