mr_tn/jhn/17/21.md

916 B

they will all be one, just as you, Father, are in me, and I am in you. May they also be in us

जेव्हा ते येशूवर विश्वास ठेवतात तेव्हा ते विश्वासाद्वारे पित्याशी आणि पुत्राशी एकजुट होतात.

Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

the world

येथे ""जग"" हे एक उपनाव आहे जे अद्याप लोकांना ओळखत नाही अशा लोकांना सूचित करते. वैकल्पिक भाषांतर: ""ज्या लोकांना देव माहीत नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)