mr_tn/jhn/17/05.md

8 lines
829 B
Markdown

# Father, glorify me ... with the glory that I had with you before the world was made
येशू देव पुत्र आहे कारण ""जगाची निर्मिती होण्याआधी"" देव पित्यासोबत येशूला गौरव होते. वैकल्पिक भाषांतर: ""पित्या, मला तुझ्या सानिध्यात आणून मला सन्मान दे जसे आपण जगाची निर्मिती करण्यापूर्वी होतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# Father
हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])