mr_tn/jhn/17/05.md

829 B

Father, glorify me ... with the glory that I had with you before the world was made

येशू देव पुत्र आहे कारण ""जगाची निर्मिती होण्याआधी"" देव पित्यासोबत येशूला गौरव होते. वैकल्पिक भाषांतर: ""पित्या, मला तुझ्या सानिध्यात आणून मला सन्मान दे जसे आपण जगाची निर्मिती करण्यापूर्वी होतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)