mr_tn/jhn/16/20.md

12 lines
1.3 KiB
Markdown

# Truly, truly, I say to you
कशा प्रकारे याचे भाषांतर करा की जे खाली येणारे महत्त्वपूर्ण आणि सत्य आहे यावर जोर देते. तुम्ही [योहान 1:51] (../01/51.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.
# but the world will be glad
येथे ""जग"" हा देवाचा विरोध करणाऱ्या लोकांसाठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक भाषांतर: ""पण जे लोक देवावर विसंबतात ते आनंदी होतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# but your sorrow will be turned into joy
तुम्ही हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""परंतु तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल"" किंवा ""पण नंतर दुःखी होण्याऐवजी तुम्ही खूप आनंदी व्हाल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])