mr_tn/jhn/16/20.md

1.3 KiB

Truly, truly, I say to you

कशा प्रकारे याचे भाषांतर करा की जे खाली येणारे महत्त्वपूर्ण आणि सत्य आहे यावर जोर देते. तुम्ही [योहान 1:51] (../01/51.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.

but the world will be glad

येथे ""जग"" हा देवाचा विरोध करणाऱ्या लोकांसाठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक भाषांतर: ""पण जे लोक देवावर विसंबतात ते आनंदी होतील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

but your sorrow will be turned into joy

तुम्ही हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""परंतु तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल"" किंवा ""पण नंतर दुःखी होण्याऐवजी तुम्ही खूप आनंदी व्हाल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)