mr_tn/jhn/15/26.md

804 B

will send ... from the Father ... the Spirit of truth ... he will testify about me

येशू देव पुत्र आहे हे जगाला दाखविण्याकरिता देव पित्याने देव आत्मा याला पाठविले.

Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

the Spirit of truth

हे पवित्र आत्म्याचे एक शीर्षक आहे. वैकल्पिक भाषांतर: ""देव आणि माझ्याबद्दल सत्य सांगणारा आत्मा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)