# will send ... from the Father ... the Spirit of truth ... he will testify about me येशू देव पुत्र आहे हे जगाला दाखविण्याकरिता देव पित्याने देव आत्मा याला पाठविले. # Father हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]]) # the Spirit of truth हे पवित्र आत्म्याचे एक शीर्षक आहे. वैकल्पिक भाषांतर: ""देव आणि माझ्याबद्दल सत्य सांगणारा आत्मा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])