mr_tn/jhn/15/11.md

770 B

I have spoken these things to you so that my joy will be in you

मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत, यासाठी की मला तुमच्यासारख्याच आनंदाचा अनुभव मिळेल

so that your joy will be complete

तुम्ही हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""म्हणजे तुम्ही पूर्णपणे आनंदी व्हाल"" किंवा ""आपल्या आनंदात काही उणे नसेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)