# I have spoken these things to you so that my joy will be in you मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत, यासाठी की मला तुमच्यासारख्याच आनंदाचा अनुभव मिळेल # so that your joy will be complete तुम्ही हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""म्हणजे तुम्ही पूर्णपणे आनंदी व्हाल"" किंवा ""आपल्या आनंदात काही उणे नसेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])