mr_tn/jhn/15/08.md

1.2 KiB

My Father is glorified in this

आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""ते लोकांना माझ्या पित्याला सन्मान देण्यास भाग पाडते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

My Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

that you bear much fruit

येथे ""फळ"" हे देवाला संतुष्ट करण्यासाठी एक रूपक आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जेव्हा तुम्ही त्याला आवडते त्या मार्गाने राहता तेव्हा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

are my disciples

तुम्ही माझे शिष्य आहात किंवा ""तुम्ही माझे शिष्य आहात हे दाखवा