# My Father is glorified in this आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""ते लोकांना माझ्या पित्याला सन्मान देण्यास भाग पाडते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # My Father हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]]) # that you bear much fruit येथे ""फळ"" हे देवाला संतुष्ट करण्यासाठी एक रूपक आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जेव्हा तुम्ही त्याला आवडते त्या मार्गाने राहता तेव्हा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # are my disciples तुम्ही माझे शिष्य आहात किंवा ""तुम्ही माझे शिष्य आहात हे दाखवा