mr_tn/jhn/14/31.md

645 B

in order that the world will know

येथे ""जग"" हा देवाच्या लोकांशी संबंधित नसलेल्या लोकांसाठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जेणेकरून जे लोक देवाचे नाहीत त्यांना माहित होईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

the Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)