# in order that the world will know येथे ""जग"" हा देवाच्या लोकांशी संबंधित नसलेल्या लोकांसाठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जेणेकरून जे लोक देवाचे नाहीत त्यांना माहित होईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # the Father हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])