mr_tn/jhn/14/23.md

1.5 KiB

Connecting Statement:

येशू यहूदाला (इस्कोर्योत नव्हे) प्रतिसाद देतो.

If anyone loves me, he will keep my word

जो माझ्यावर प्रेम करतो तो मी सांगितल्याप्रमाणे करतो

loves

अशा प्रकारचे प्रेम देवाकडून येते आणि इतरांच्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते, जरी ते स्वत:ला लाभ देत नाही. अशा प्रकारचे प्रेम इतरांची काळजी करते, ते काय करतात ते महत्त्वाचे नाही.

My Father

हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

we will come to him and we will make our home with him

येशू जे आज्ञापितो ते पाळणाऱ्यांबरोबर पिता आणि पुत्र जीवन सामायिक करतील. वैकल्पिक भाषांतर: ""आम्ही त्याच्याबरोबर राहण्यासाठी येऊ, आणि त्याच्याबरोबर एक वैयक्तिक संबंध असेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)