mr_tn/jhn/14/23.md

20 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू यहूदाला (इस्कोर्योत नव्हे) प्रतिसाद देतो.
# If anyone loves me, he will keep my word
जो माझ्यावर प्रेम करतो तो मी सांगितल्याप्रमाणे करतो
# loves
अशा प्रकारचे प्रेम देवाकडून येते आणि इतरांच्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते, जरी ते स्वत:ला लाभ देत नाही. अशा प्रकारचे प्रेम इतरांची काळजी करते, ते काय करतात ते महत्त्वाचे नाही.
# My Father
हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# we will come to him and we will make our home with him
येशू जे आज्ञापितो ते पाळणाऱ्यांबरोबर पिता आणि पुत्र जीवन सामायिक करतील. वैकल्पिक भाषांतर: ""आम्ही त्याच्याबरोबर राहण्यासाठी येऊ, आणि त्याच्याबरोबर एक वैयक्तिक संबंध असेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])