mr_tn/jhn/14/13.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# Whatever you ask in my name
येथे ""नाव"" हे टोपणनाव आहे जे येशूच्या अधिकारांचे प्रतिनिधित्व करते. वैकल्पिक भाषांतर: ""माझ्या अधिकाराने तुम्ही जे काही मागाल ते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# so that the Father will be glorified in the Son
आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""म्हणून मी माझा पिता किती श्रेष्ठ आहे हे दाखवू शकतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# Father ... Son
हे महत्वाचे शीर्षक आहेत जे देव आणि येशू यांच्यातील संबंधांचे वर्णन करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])