mr_tn/jhn/14/13.md

1.1 KiB

Whatever you ask in my name

येथे ""नाव"" हे टोपणनाव आहे जे येशूच्या अधिकारांचे प्रतिनिधित्व करते. वैकल्पिक भाषांतर: ""माझ्या अधिकाराने तुम्ही जे काही मागाल ते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

so that the Father will be glorified in the Son

आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""म्हणून मी माझा पिता किती श्रेष्ठ आहे हे दाखवू शकतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

Father ... Son

हे महत्वाचे शीर्षक आहेत जे देव आणि येशू यांच्यातील संबंधांचे वर्णन करतात. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)