mr_tn/jhn/13/27.md

1.1 KiB

Then after the bread

यहूदाने घेतले"" हा शब्द संदर्भपासून समजले आहेत. वैकल्पिक भाषांतर: ""मग यहूदाने भाकरी घेतली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)

Satan entered into him

ही एक म्हण आहे ज्याचा अर्थ सैतानाने यहूदाचे पूर्ण नियंत्रण घेतले. वैकल्पिक भाषांतर: ""सैतानाने त्याला ताब्यात घेतले"" किंवा ""सैतानाने त्याला आज्ञा करण्यास सुरवात केली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

so Jesus said to him

येथे येशू यहूदाशी बोलत आहे.

What you are doing, do it quickly

तुला जे करण्याचा विचार करीत आहेस ते लवकर कर !