mr_tn/jhn/13/10.md

12 lines
1.0 KiB
Markdown

# General Information:
येशू आपल्या सर्व शिष्यांना संदर्भित करण्यासाठी ""तुम्ही"" हा शब्द वापरतो.
# Connecting Statement:
येशू शिमोन पेत्राबरोबर बोलतो आहे.
# He who is bathed has no need, except to wash his feet
येथे ""अंघोळ"" एक रूपक आहे ज्याचा अर्थ असा आहे की देवाने एका व्यक्तीला आध्यात्मिकरित्या शुद्ध केले आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जर कोणालाही देवाकडून क्षमा मिळाली असेल तर त्याला फक्त त्याच्या दैनंदिन पापांपासून शुद्धता मिळण्याची आवश्यकता आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])