mr_tn/jhn/13/10.md

1.0 KiB

General Information:

येशू आपल्या सर्व शिष्यांना संदर्भित करण्यासाठी ""तुम्ही"" हा शब्द वापरतो.

Connecting Statement:

येशू शिमोन पेत्राबरोबर बोलतो आहे.

He who is bathed has no need, except to wash his feet

येथे ""अंघोळ"" एक रूपक आहे ज्याचा अर्थ असा आहे की देवाने एका व्यक्तीला आध्यात्मिकरित्या शुद्ध केले आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जर कोणालाही देवाकडून क्षमा मिळाली असेल तर त्याला फक्त त्याच्या दैनंदिन पापांपासून शुद्धता मिळण्याची आवश्यकता आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)