mr_tn/jhn/12/26.md

742 B

where I am, there will my servant also be

येशू हे सूचित करतो की जे त्याची सेवा करतात ते स्वर्गात त्याच्याबरोबर असतील. वैकल्पिक भाषांतर: ""जेव्हा मी स्वर्गात आहे तेव्हा माझा सेवकही माझ्याबरोबर असेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

the Father will honor him

येथे देवासाठी ""पिता"" हा एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)