# where I am, there will my servant also be येशू हे सूचित करतो की जे त्याची सेवा करतात ते स्वर्गात त्याच्याबरोबर असतील. वैकल्पिक भाषांतर: ""जेव्हा मी स्वर्गात आहे तेव्हा माझा सेवकही माझ्याबरोबर असेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # the Father will honor him येथे देवासाठी ""पिता"" हा एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])