mr_tn/jhn/12/05.md

1.1 KiB

Why was this perfume not sold for three hundred denarii and given to the poor?

हा एक अलंकारिक प्रश्न आहे. आपण यास मजबूत विधान म्हणून भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""हे सुगंधी द्रव्य तीनशे दिनारीसाठी विकले गेले असते आणि पैसे गरीबांना दिले गेले असते!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

three hundred denarii

आपण हे अंक म्हणून भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""300 दिनार"" (पहा: rc://*/ta/man/translate/translate-numbers)

denarii

दिनार हे एका दिवसाच्या कामाची मजुरी होती जे एका सर्वसामान्य मजुराला देत असत. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-bmoney)