# Why was this perfume not sold for three hundred denarii and given to the poor? हा एक अलंकारिक प्रश्न आहे. आपण यास मजबूत विधान म्हणून भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""हे सुगंधी द्रव्य तीनशे दिनारीसाठी विकले गेले असते आणि पैसे गरीबांना दिले गेले असते!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # three hundred denarii आपण हे अंक म्हणून भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""300 दिनार"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]]) # denarii दिनार हे एका दिवसाच्या कामाची मजुरी होती जे एका सर्वसामान्य मजुराला देत असत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-bmoney]])