mr_tn/jhn/11/51.md

688 B

General Information:

51 व 52 व्या वचनात योहान स्पष्ट करतो की, तो त्या वेळी समजू शकला नसला तरी कयफा भविष्यवाणी करत होता. ही पार्श्वभूमी माहिती आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

die for the nation

राष्ट्र"" हा शब्द एक अलंकार आहे आणि तो इस्राएल राष्ट्राच्या लोकांना सूचित करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)