# General Information: 51 व 52 व्या वचनात योहान स्पष्ट करतो की, तो त्या वेळी समजू शकला नसला तरी कयफा भविष्यवाणी करत होता. ही पार्श्वभूमी माहिती आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # die for the nation राष्ट्र"" हा शब्द एक अलंकार आहे आणि तो इस्राएल राष्ट्राच्या लोकांना सूचित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])